अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, ब्रम्हपुरी तर्फे प्रजासत्ताक दिन साजरा

जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )

चंद्रपूर : - दिनांक. २६ जानेवारी २०२१ ला अभाविप ब्रम्हपुरी तर्फे प्रजासत्ताक दिना निमित्य ख्रिस्तानंद चौक ब्रम्हपुरी येथे भारत मातेचे पूजन आणि प्रभू श्री.रामांचे पुजन करण्यात आले.तसेच अभाविप ब्रम्हपुरी तर्फे  ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली.या स्पर्धेमध्ये प्रगती नागतोडे वर्ग ११ वी हिने प्रथम बक्षीस मिळवले व रुपाली पारधी वर्ग ९ वी हिने द्वितीय बक्षीस मिळवले तसेच श्रावणी पंडित वर्ग ९ वी हिने तृतीय बक्षीश मिळवले आणि समीक्षा पंडित वर्ग १२ वी हिला प्रोत्साहन बक्षीस देण्यात आले. स्पर्धेचा बक्षिस वितरणाचा सोहळा ब्रम्हपुरी येथेच घेण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून प्रा.साईराम मस्के सर (शिक्षक हिंदू ज्ञानमंदिर ब्रम्हपुरी) तसेच प्रमुख उपस्थितीत प्रा.सुयोगजी बालबुद्धे सर(प्राचार्य .महाराष्ट्र तंत्रणिकेतन बेटाळा) तसेच अभाविप पूर्व कार्यकर्ते वैभवजी मानगुळदे तसेच कृष्णाभाऊ सहारे, साकेतजी भाणारकर,रितेसभाऊ दशमवार,प्रविनजी पात्रीकर (विद्यार्थी विस्तारक ब्रम्हपुरी) तसेच अभाविप नगरमंत्री संदेशजी उरकुडे तसेच पूजा झुरमुरे,तुषार राऊत,जयंत दलाल,इशा भाई,प्रकाश ठाकूर,सेजल दलाल,गार्गी भाई,सपना राऊत,कांचन उरकुडे,ऋतुजा भूपाल,सलोनी भणारकर, रोशन दलाल,रेवन  धोंगे ,युगांत निखुरे,ओंकार फडनविस,  विकास मलाये,हरीश प्रधान,भूषण चहांडे,अभिजित राऊत,खुशी मंडपे,रुपाली मडावी,प्रियंका भणारकर,प्राजक्ता आडकीने,वैष्णवी खेळकर,इतर अभाविप कार्यकर्ते व महाविद्यलयीन विद्यार्थी व विद्यार्थिनी व नगरवाशी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!