' माझी वसुंधरा अभियान ' अंतर्गत प्रदुषण आणि पर्यावरण जनजागृती सायकल रॅली

राजुरा - प्रतिनिधी ( रोशन येवले )

राजुरा : - दि.१६ जानेवारी २०२१ ला ' माझी वसुंधरा अभियान ' अंतर्गत प्रदुषण आणि पर्यावरण जनजागृती सायकल रॅली नगर परिषद राजुरा च्या वतीने राजुरा शहरातून काढण्यात आली. यात सृजन नागरिक मंच राजुरा आणि साई कपडा बॅंके च्या वतीने अॅड.मेघाताई धोटे,गुंडावार मॅडम, संतोष आक्केवार, मिलिंद गड्डमवार इत्यादींनी सायकल रॅलीत आपला सहभाग नोंदविला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!