भंडारा येथे महाराष्ट्र वाहतुक सेनेचा कार्यक्रम संपन्न

भंडारा जिल्हा - प्रतिनिधी ( प्रकाश नाकतोडे )

भंडारा : - दि.12/01/2021 रोज मंगळवार ला श्री बालाजी सेलिब्रेशन हाल भंडारा येथे महाराष्ट्र वाहतूक सेना जिल्हा भंडारा च्या वतिने मा.श्री.अशोकजी मंगला महाराष्ट्र वाहतूक सेना विदर्भ संपर्क यांच्या प्रथम आगमना निमित्य कार्यक्रम संपन्न झाला या वेळी प्रमुख,उपस्तीथी मा.भाऊरावजी रेवतकर महाराष्ट्र वाहतूक सेना नागपूर जिल्हा अध्यक्ष,मा.राकेशजी अग्रवाल महाराष्ट्र वाहतूक सेना नागपूर जिल्हा उपाध्यक्ष,मा.रविभाऊ वाढई‌ शिवसेना भंडारा जिल्हा प्रमुख,मा.प्रमोदभाऊ मेश्राम महाराष्ट्र वाहतूक सेना भंडारा जिल्हा अध्यक्ष,मा.देवचंद कावळे महाराष्ट्र वाहतूक सेना जिल्हा उपाध्यक्ष साकोली वि.स.क्षेत्र,मा.निलेशजी बनपुरकर महाराष्ट्र वाहतूक सेना जिल्हा उपाध्यक्ष भंडारा वि.स.क्षेत्र यांचे उपस्थित विशेष बैठकी चे आयोजन करण्यात आले व लाखांदूर तालुक्यातील किरमटी व करांडला येथील कार्यकर्त्यांचा महाराष्ट्र वाहतूक सेना मध्ये प्रवेश झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!