अखिल भारतीय विद्यार्थी परिषद,ब्रम्हपुरी युवा दिन साजरा
जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )
चंद्रपूर : - दिनांक १२ जानेवारी २०२१ मंगळवार ला अभाविप ब्रम्हपुरी तर्फे युवकांचे प्रेरणा स्थान स्वामी विवेकानंदजी व राजमाता जिजाऊ यांची जयंती नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयासमोर प्रतिमेचा पूजन करून माल्यार्पण करण्यात आला.
कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून प्रा.अभिजित परकरवार सर (ब्रम्हपुरी जिल्हा महाविद्यालयीन प्रमुख रा.स्व.सं) तसेच प्रमुख उपस्थितीत अभाविप पूर्व कार्यकर्ते युवा उद्बोजक वैभवजी मानगुळदे तसेच अभाविप नगरमंत्री संदेशजी उरकुडे तसेच संदेश उरकुडे,पूजा झुरमुरे,तुषार राऊत,जयंत दलाल,सेजल दलाल,खुशबू कापगते,ईशा भाई,गार्गी भाई,खुशी चिलमूलवार,सलोनी भाणारकर,रविना ठेंगरी,ओंकार फडणवीस, युगांत निकुरे,रेवन ढ़ोंगे, प्रांजल माकोड़े, केतन खोबे, देवेंद्र तोंडरे , संकेत फटे, व इतर अभाविप कार्यकर्ते व महाविद्यलयीन विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.या निमित्याने अभाविप ब्रम्हपुरी तर्फे चालता बोलता प्रश्नमंजूषा कार्यक्रम घेण्यात आला.त्यात अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनीनि सहभाग दर्शवून ज्यांनी अचूक उत्तरे दिली त्यांना पारितोषिक देण्यात आले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!