प्रजासत्ताक दिन राष्ट्रिय सन म्हणुण साजरा करावा

जिल्हा - प्रतिनिधी ( प्रकाश नाकतोडे )

भंडारा : - भारतीय राज्यघटनेचे स्मरण करून डॉ. बाबासाहेबांच्या कार्याची कृतज्ञता म्हणून  उपक्रम राबवावे.....

ध्वजारोहण प्रसंगी भारतीय राज्यघटनेची प्रत आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा सन्मानित करावी. 

विविध सांस्कृतिक कार्यक्रमात,भाषणात राज्यघटनेच्या आणि बाबासाहेबांच्या योगदानाचे महत्त्व सांगावे. 

डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेसह संविधानाच्या प्रतेची प्रमुख मार्गावरून ' संविधान गौरव ' रॅली काढावी.

संविधान जनजागृती विषयक  विविध स्पर्धांचे आयोजन करावे. 
 संविधानाच्या सरनाम्याचे सर्व शासकीय-निमशासकीय कार्यालयात सामुहिक वाचन करावे. 

   प्रजासत्ताक दिनी प्रजासत्ताकाच्या खऱ्या महानायकाला सन्मान देवून संविधान रक्षणाची प्रतिज्ञा घेणे हाच खरा अर्थाने प्रजासत्ताक दिन  राष्ट्रिय सन म्हणुण साजरा करण्याचा सार्थक दिन ठरेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!