चंद्रपूर बल्लारपूर मार्गावर अपघात 3 गंभीर जखमी रुग्णालयात दाखल

                  
बल्लारपुर(वसंत मून) 
चंद्रपूर बल्लारपूर मार्गावर आज रविवारला सायंकाळी 6:15 मिनिटाच्या दरम्यान चंद्रपूर वरून बल्लारपूर ला जात असताना गाडीवरचे नियंत्रण बिघडल्याने एपीजे अब्दुल कलाम गार्डन परिसरात सदर अपघात घडल्याची माहिती आहे.


 विश्वसनीय सूत्राच्या माहितीनुसार दुचाकी स्वाराणी मागून सायकल चालकाला धडक दिली यामुळे दुचाकीचे नियंत्रण गमावल्याने ते दोन्ही व सायकल चालक असे 3 ही इसम या अपघातात जखमी झाले


 असून वाटेने जाणाऱ्या नागरिकांनी या अपघाताग्रस्ताना त्वरित रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.


 सूत्राच्या माहितीनुसार दुचाकी क्रमांक MH 34 BQ 7603 सदर दुचाकी ही प्रशांत तावाडे यांच्या नावाने नोंद असल्याची प्रारंभिक माहिती असून अजूनही अपघातात ग्रस्ताची नावे कडू शकली नाहीत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!