खैरगुडयात रंगणार 28 जानेवारी पासुन व्हॉलीबाल सामने
राजुरा - प्रतिनिधी ( रोशन येवले )
राजुरा : - राजुरा तालुक्यात ग्रामपंचायत मंगी (बु ) अंतर्गत येणाऱ्या खैरगुडा या गावात 28 जाने पासुन भव्य खुले वालीबाल सामने जिल्हा परिषद शाळा खैरगुळाच्या पटांगनावर सामने रंगणार आहें आहें तरी ईचुक संघांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा असे आव्हान युवा वालीबाल संघ खैरगुडा यांनी केले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!