गिरोला येथे राष्ट्र संत तुकडोजी महाराज 52वा पुण्यतिथी महोत्सव साजरा
सावरी - प्रतिनिधी ( विनोद उमरे )
सावरी : - वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 52 वा पुण्यतिथ महोत्सव गिरोला येथे दिनांक गुरुवार 10 डिसेंबर 12डिसेंबर शनिवार 2020 रोजी साजरा त्या निमित्ताने हनुमान देवस्थान. गिरोला येथे श्री गुरुदेव सेवा मंडळ व जय बजरंग बली उत्सव कमेटी गिरोला च्या वतीने 3 दिवसीय आयोजित त्या निमित्याने विविध.कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यामध्ये ह.भ. प वरडोळे महाराज मु.वडगाव तसेंच ह.भ.प ईखार महाराज मु. खेक यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले. तसेच प्राचार्य .जयवंत काकडे विवेकानंद महाविद्यालय भद्रावती यांच्या आचार्य ही उपाधी मिळाली त्या निमित्याने गुरुदेव सेवा मंडळ व जय बजरंग बली उत्सव कमेटी गिरोला यांच्या हस्ते सत्कार. करण्यात आला. व त्याचे वतीने वंदनीय राष्ट्रसंत. तुकडोजी महाराज यांचेवर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच. तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेची मिरवणूक. गावातून काढण्यात आली. त्या निमित्याने सावरी, माकोना, पारडी,अकोला गिरोला या गावातील भजन मंडळींचा सहभाग होता यामध्ये गुरुदेव सेवा मंडळ व जय बजरंग बली उत्सव कमेटी गिरोला यांच्या कडून आनंद मय वातावरणत. साजरा करण्यात आला व गिलोला गावकरी मंडळी यांच्या मोठ्या सहभाग लाभला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!