ब्रेकिंग न्युज रत्नापुर येथील गुराखी वाघाच्या हल्यात जख्मी




नवरगाव (प्रतिनिधी) 
रत्नापुर येथील मारोती अर्जुन वलके वय 35 वर्षे  हे जनावरे घेऊन जंगलाच्या कडेला चराईकरिता नेले असता दु. 2 वाजताच्या सुमारास दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांचेवर झडप घालून गुरख्याला जख्मी केले असून भीतीचे वातावरण पसरले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!