कृषी उत्पन्न बाजार समिती वर्धा येथे तोंड पाहून दिली जात आहे कापूस खरेदी ची पत्र
जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )
चंद्रपूर : - कृषी उत्पन्न बाजार समिती वर्धा येथे सी.सी.आय च्या कापुस खरेदीसाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात नोंदणी केलेली आहे. परंतु नोंदणी प्रमाणे कापुस खरेदी न करता, जवळच्या व्यक्तींना लेटर देऊन व त्यामध्ये पूर्ण पणे खोटी माहिती देऊन जवळच्या व्यक्तीचे कापुस खरेदी सी.सी. आय करत आहे. ज्यांनी नोंदणी केली आहे.मात्र त्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचे काम सुरू असून वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष देऊन योग्य प्रकारे कापूस खरेदी करण्याचे निर्देश दयावे अशी मागणी वर्धा येथील शेतकरी करीत आहे



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!