अपघातात नायब तहसीलदार ठार




चंद्रपूरचे नायब तहसीलदार अजय भास्करवार यांचा आज मुल चंद्रपूर रोडवर वर्णी चिचपल्ली मध्ये अपघात होऊन जागीच ठार झाल्याची घटना घडली.
हा अपघात सहा वाजता चे दरम्यान घडला असल्याची माहिती आहे
नायब तहसीलदार भास्करवार यांची कार झाडाला आदळल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती असून पोलीस तपास करीत आहे







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!