नेरी येथे क्रांतीजोती सावित्रीबाई फुले जयंती महोत्सवाचे आयोजन
नेरी येथे क्रांतीजोती सावित्रीबाई फुले जयंती महोत्सवाचे आयोजन
पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )
पळसगाव : - नेरी येथील जोतिबा फुले माळी समाजाचे वतीने दिनांक.२ जानेवारी ते ३ जानेवारी ला सावित्रीबाई फुले जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रामदास सहारे , मंगेश खवले , तुषार काळे , संजय डोंगरे , देवानंद कानडे ,शिवश्री रामदासजी सालेकर, बद्रिनाथ देसाई ,समतादुत ,
सौ.राजुरवाडे मॅडम , अर्चनाताई डोंगरे इत्यादी पाहुणे मंडळी उपस्थित राहणार असुन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त मार्गदर्शन करनार आहेत . तरी नेरी परीसरातील जनतेनी उपस्थित राहावे असे आवाहन महात्मा ज्योतिबा फुले माळी समाज नेरी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!