भाजप चे बंडखोर उमेदवार धनराज मुंगले यांनी आपल्या समर्थकासह भरला चिमूर विधानसभा उमेदवारीचा अर्ज

चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )
चिमूर : - दिनांक.०३/१०/२०१९ चिमूर विधानसभा मतदार क्षेत्रातून भाजप चे बंडखोर उमेदवार धनराज मुगले यांनी आपल्या समर्थकाह विधानसभा निवडनूकीचे नामनिर्देश फार्म भरले.
धनराज मुंगले यांनी श्रीहरी बालाजी मंदिर पासून आपल्या हजारोंच्या समर्थकासह मिरवणूक काढून चिमूर उपविभागीय कार्यालयात जाऊन नामनिर्देश फार्म निवडणूक अधिकारी सपकाळ यांचे कडे सादर केला. यावेळी गजानन पाथोडे ,जहागीर कुरेशी ,कमलाकर लोणकर, कृष्णा तपासे, स्वपनील मुंगले ,रुपाली मुंगले , उपस्थित होते. तसेच धनराज मुंगले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद सादत बोलताना सांगितले की गेली २५ वर्ष भाजप मध्ये कार्य केल्यानंतर सुद्धा तीन पंचवार्षिक निवडणूकांमध्ये माझ्यावर अन्याय झाला तेव्हा यावेळी कार्यकर्त्यांच्या भावना समजून निवडणुकीत उतरलो असून भाजप चा राजीनामा दिलेला असून सुद्धा विजयी झालो तरी मी पुन्हा भाजप मध्येच राहत असल्याचे यावेळी स्पस्ट करण्यात आले.
या उमेदवारी मिरवणुकीत माजी सरपंच प्याराभाऊ बावनकर , तसेच अविनाश रासेकर , विलास पोटदुखे,विनायक चिलबुले , हरिश्चंद्र मेहर,मनिराम सहारे ,नागोराव सातपैसे,गिरीधर अमृतकर,नारायण बोरकर ,शम्मी शेख, इब्राहिम खान ,बंडू पराते , शंकर माहुरे , विलास बंडे ,सूर्यभान नंन्नावरे,विनोद शिरपूरवार, सुनील बिंगेवार ,महेंद्र कटारे ,अतुल बैंलनवार, सुभाष बैंलनवार , रमेश खेरे, लिखित मेहरकुरे , रवी अगडे , नत्थुजी गराटे , भास्कर ढोणे , बंडू पराते, दिलीप गंधारे , हरिश्चंद्र चौधरी , नारायण चौधरी , धनराज कतटेखाये , सुरेश बावरे , नारायण बोरकर ,शंकर देव्हारे , विठ्ठल कुरेकार ,किशोर बोरसरे, सह आदी हजारो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!