पुण्यनगरी दैनिक वृत्तपत्राचे चंद्रपूर शहर चे जिल्हा प्रतिनिधी महेंद्र ठेमस्कर यांच्या हस्ते चिमूर चे प्रतिनिधी भरत बंडे यांना भेट वस्तू देऊन गौरविण्यात आले
पुण्यनगरी दैनिक वृत्तपत्राचे चंद्रपूर शहर चे जिल्हा प्रतिनिधी महेंद्र ठेमस्कर यांच्या हस्ते चिमूर चे प्रतिनिधी भरत बंडे यांना भेट वस्तू देऊन गौरविण्यात आले
दिनांक २१/०९/२०१९ रोज शनिवारला चंद्रपूर प्रेस क्लब, चंद्रपूर येथे दैनिक पुण्यनगरी वृत्तपत्राच्या जिल्ह्यातील तालुका प्रतिनिधी, वार्ताहर यांची मिटींग संपन्न झाली तेव्हा पुण्यनगरी वृत्तसमूहाचे महाव्यवस्थापक मा. रमेशजी कुलकर्णी सर नागपूर , जाहिरात व्यवस्थापक किशोरजी खोरगडे सर नागपूर,चंद्रपूर ग्रामीण चे जिल्हा प्रतिनिधी मंगेश खाटीक सर , चंद्रपूर शहरचे जिल्हा प्रतिनिधी महेंद्र ठेमस्कर सर यांचे उपस्थितीत संपन्न झाली यात चिमूर प्रतिनिधी ,भरत बंडे यांना भेट वस्तू देऊन गौरविण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!