श्रमिक एल्गारचा दणका पोलीस पाटील ‘सस्पेंड’

श्रमिक एल्गारने तक्रार करताच आरोपी असलेल्या पोलीस पाटलाची तात्काळ उचलबांगळी करण्याची नामुष्की जिल्हा प्रशासनावर आली.
राजूरा तालुक्यातील भेंडवी गावात पोलीस पाटीलचे पद रिक्त होते. या पदाकरिता उपविभागीय अधिकारी यांनी जाहिरात दिली.
पोलीस पाटील पदाची निवड करतांना पोलीस विभागाकडून चारीत्राचे प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक असते. असे असतांना भेंडवी येथील 10 वर्षात 4 गुन्हयांत आरोपाखाली अटक झालेले संतोश सलाम यांची निवड उपविभागीय अधिकारी यांनी केली. यामुळे गावक—यांत प्रचंड रोष निर्माण झाला व त्यांनी या नियुक्तीच्या विरोधात उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांचेकडे तक्रारी दाखल केल्या. मात्र प्रशासनाने या तक्रारीची दखल न घेतल्याने त्यांनी श्रमिक एल्गारची मदत घेतली.
श्रमिक एल्गारने या प्रकरणाची तक्रार ‘आपल सरकार’ मध्ये पुराव्यानिशी दाखल केली यामुळे भ्रष्ट मार्गाने निवड करणा—Úयात खळबळ माजली. तक्रारीचे अनुशंगाने जिल्हाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी यांना जाब विचारताच त्यांनी श्रमिक एल्गारच्या तक्रारीचा संदर्भ घेत तातडीने संतोश सलाम यांना निलंबीत करण्याचे आदेश पारित केले. व भेंडवी येथील पोलीस पाटील म्हणून नजीकच्या पोलीस पाटलांकडे कार्यभार देण्याचा आदेश पारित करून प्रकरण निकाली काढले.