निधन वार्ता.

निधन वार्ता.

जिजाबाई शेंडे

तळोधी (बा.) प्रतिनिधी:-
     पळसगाव (खुर्द) येथिल जिजाबाई वसंता शेंडे (वय ७५ वर्ष)  यांचे दिर्घ आजारांने (ता.२०) ला सायंकाळी ६.३० वाजता निधन झाले. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते मनिष शेंडे यांचे त्या मातोश्री होत्या. त्याचे पच्छात दोन मुले, सुना, नातवंडे असा आप्त परिवार आहे. पळसगाव खुर्द येथिल स्मशानभुमीत त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!