चिमूर येथे १६ नोव्हेंबर ला राहुल गांधी यांच्या भव्य सभेचे आयोजन

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस महाविकास आघाडी ची मांडणार प्रचार गाथा 

तालूका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - भारतीय राष्ट्रीय काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. सतीश वारजूकर यांच्या प्रचारार्थ दिनांक. १६ नोव्हेंबर २०२४ रोजी राहुल गांधी यांच्या भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेचे स्थळ चिमूर शहरातील नेरी रोडवरील सेंट क्लारेट कॉन्व्हेन्ट च्या बाजूच्या मैदानावर असून लाखोंच्या संख्येने जनतेची उपस्थिती राहणार असल्याचे मत महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून वर्तविले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!