आज मत्स्य व्यवसाय दिनानिमित्तमा.ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार
आज मत्स्य व्यवसाय दिनानिमित्त
मा.ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार मंत्री-वने,सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय यांनी प्रलंबित तलाव ठेकेने दिल्याबद्दल भाऊंचे शाल व सिरफळ देऊन अभिनंदन करण्यात आले.
मा.ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार मंत्री-वने,सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय यांनी प्रलंबित तलाव ठेकेने दिल्याबद्दल भाऊंचे शाल व सिरफळ देऊन अभिनंदन करण्यात आले.
माहे जुलै-ऑगस्ट 2022 मध्ये झालेल्या अतिउष्टीमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तलावाचे मत्स्य, जाळ्याचे नुकसानभरपाई मिळावी करीता निवेदन दिले.
उपस्थित:नंदू रणदिवे, पांडुरंग गेडाम अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा संघ, जितू टिंगसले,अध्यक्ष, वाल्मिकी संस्था, मूल, गणेश मेश्राम, राजू जराते, पंकज सेंडे, संजय पोहणे,प्रवीण ,रामू

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!