खोजरामजी मरस्कोले द्वारे दोन ओपन जिम चे उद्घाटन.
तळोधी बा.;
खोजराम मरसकोल्हे माजी जी प सदस्य चंद्रपूर यांच्या प्रयत्नाने नागभीड पांचायत समिती अंतर्गत ग्राम पंच्यायात तलोधी बाळापूर येथे क्रीडा आणि शिक्षण विभाग मधून वॉर्ड न 1 बालाजी नगर व वॉर्ड न 3 वसुंधरा नगर येथे ओपन जिम चे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी तत्कालीन गोविंदपुर तलोधी बाळापूर जी. प. क्षेत्राचे सदस्य श्री खोजराम मरसकोल्हे ,सरपंच छायाताई मदनकर, उपसपंच राजेश घिये,ग्राम पंचायत सदस्य सुधाकर कामडी,विलास लांजेवार,महेश नंदनवार,जिवेश सयाम, नरेंद्र खोब्रागडे,माजी ग्राम पंच्यायत सदस्य दिनकर पाकमोडे, सदस्या ज्योती मडावी, कलपना म्हस्के, डोनू पाकमोडे,ज्येष्ठ नागरिक नामदेव बुरबांदे,राहुल मदनकर,संतोष पाकमोडे,सचिन पाकमोडे,वासू बिलगये,निखिल कुमरे,सुनील आ बुरबांदे आणि गावकरी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!