पळसगांव (पि)येथे बाहेर राज्यातून व जिल्यातून आलेल्या ४० मजूरांना केले कॉरंटाईन
पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )
पळसगांव (पि) : - आंद्रप्रदेश व औरंगाबाद येथे कामाला गेलेले मिरची तोड व युवक मजूर वर्गाला आपल्या स्व गावी परत आल्यानंतर त्यांची प्राथमिक आरोग्य केंद्र मासळ बु केंद्रात वैद्यकीय तपासणी करून त्यांना पळसगांव ता,चिमूर येथील स्वामी विवेकानंद आदिवासी आश्रम शाळेत संस्थात्मक कॉरंटाइन केले यावेळी,सरपंच ग्रामसेवक उंदीरवाडे,पोलीस पाटील यांचेसह मुख्याध्यापक बोरकर व ग्राम स्तरीय समिती सदस्य उपस्थिती होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!