*नरेंद्र बोबडे राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानानित*

*नरेंद्र बोबडे राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानानित*

    नेरी(प्रतिनिधी) 
           शाळेत विविध उपक्रम राबविणारे उपक्रमशिल मुख्याध्यापक नरेंद्र लटारी बोबडे यांना सपत्नीक  राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार शालेय शिक्षण मंत्री ना.विनोद तावडे, मंत्री सुभाष देशमुख ,इतर मंत्री महोदय, आमदार तसेच शिक्षण सचिव मा नंदकुमार ,शिक्षण आयुक्त मा बिपीन शर्मा,शिक्षण संचालक माध्यमिक गंगाधर म्हमाणे ,शिक्षण संचालक प्राथमिक सुनील चौहान व इतर गणमान्य  व्यक्ती यांचे उपस्थितीत नरेंद्र बोबडे यांना प्रदान करण्यात आला. एक लाख रुपये रोख,सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.नरेंद्र बोबडे हे स्व.गोपाळराव वानखेडे विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय,नांदगाव (पोडे) ता.बल्लारपूर जि.चंद्रपूर येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत.विविध शैक्षणिक उपक्रम,साक्षरता अभियान,डिजिटल शाळा,सामाजिक बांधिलकीतून अनेक विद्यार्थीभिमुख उपक्रम बोबडे यांनी राबविले आहेत.शिक्षक भारतीचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत.
              सोलापूर येथील सभागृहात संपन्न झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात नरेंद्र बोबडे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सपत्निक प्रदान करुन त्यांना गौरान्वित करण्यात आले.नरेंद्र बोबडे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे अनिल पारधी शिक्षण उपसंचालक नागपूर संजय डोर्लीकर शिक्षणाधिकारी माध्यमिक, राम गारकर शिक्षणाधिकारी प्राथमिक, निलेश पाटील,शिक्षणाधिकारी निरंतर प्राचार्य शरदचंद्र पाटील, सुदर्शन निमकर माजी आमदार,हरीश शर्मा नगराध्यक्ष बल्लारपूर,गोविंदा पोडे,सभापती पं स बल्लारपूर,प्रमोद देठे सरपंच नांदगाव,मल्लेश कोडारी उपसरपंच,शिक्षक भारती राज्य उपाध्यक्ष राजेंद्र झाडे,दिलीप तडस,शतृघ्न बिडकर, अध्यक्ष विदर्भ मुख्याध्यापक संघ, सतीश जगताप सचिव विदर्भ मुख्याध्यापक संघ,मंदाताई उमाठे उपाध्यक्ष विदर्भ मुख्याध्यापक संघ, रमेशराव पायपरे कार्याध्यक्ष,भाऊराव पत्रे संजय खेडीकर ,किशोर वरभे,रविंद्र उरकुडे अध्यक्ष शिक्षक भारती प्राथमिक, सुरेश डांगे,विभागीय सचिव शिक्षक भारती,रावन शेरकुरे ,नायडू सर अध्यक्ष शिक्षक सेना,केशव ठाकरे अध्यक्ष विमाशी,दिवाकर पुद्गटवार अध्यक्ष शिक्षक परिषद,शहर मधुकर मुपीडवार अध्यक्ष शिक्षक परिषद,मारोती पाटील अध्यक्ष
प्रज्यासत्ताक संघटना ,स्मिता ठाकरे महिला अध्यक्ष ,राजू पारोधे,सचिव शिक्षक भारती,प्राचार्य कांबळे विजुक्ता, रामभाऊ ठेंगणे,प्रशांत दोंतुलवार,मनोज पावडे,रेखा सिंग,अनिता पंधरे,पूनम मस्के,संगीता बैद,डाँ अपर्णा शुक्ला, रमा वाघमारे,महानंदा थोरात,आशा ढेंगळे, के. वि. रेड्डी,अनिल मुसळे,प्रदीप
गर्गेलवार,गिरिधर बोबडे,सुरज बोबडे,राजू साखरकर,राजेश सावरकर,सुभाष शिंदे ,बाबुराम सेन,,शंकरराव उराडे,पुंडलिक उराडे,नंदकिशोर धानोरकर,आडे सर,फड सर,मनोज अहिरकर,प्रफुल निमसरकर,चौधरी सर, चंदू पिदूरकर,विलास लोखंडे,शांताराम उईके,साळवे सर,सुनील घटे,धनपाल बोरकर कोंकमवार सर,दिलीप भोयर,संजय घाटे,प्रशांत धाबेकर,चंद्रकांत पावडे,धर्मा गावंडे,मनोज उंडीरवाडे,अजय विधाते,विदर्भ मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त  प्राचार्य संजय नार्लावर,राज्य पुरस्कार प्राप्त प्राचार्य मनीष शेटे बोरकर सर गडचिरोली,वाळके सर बाळ सराफ वर्धा, अशोक चोपडे प्रवीण दिवे अमरावती विलास भरसागडे  टिकार मॅडम अकोला,रजिया बेग मॅडम, सोनवणे सर गोंदिया,प्राचार्य प्रदीप बिबटे प्राचार्य झलके सर, विभा भुसारी मॅडम, विजय वाडीभस्मे नागपूर,अशोक पारधी राजकुमार बालपांडे भंडारा आदींनी अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!