५० हजारांची धाडसी चोरी करण्याचा अयशस्वी प्रयत्न



सिंदेवाही (प्रतिनिधी)
50 हजार रुपयाची धाडसी चोरी करताना गावकऱ्यांनी चोर महिलांना पकडून दिल्याची घटना आज सिंदेंवाही येथे घडली.
आज अकरा वाजता चे सुमारास स्थानिक स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये एका महिलेने पन्नास हजार रुपयाचे विड्राल केले. या महिलेवर पाळत असलेल्या परराज्यातील महिलांनी, पैशाच्या बॅगेला चिरा मारून, पैसे घेऊन पळ काढला मात्र स्थानिक नागरिकांनी या महिलांचा पाठलाग करून पैशासह या चोरट्यांना पकडून पोलिसांच्या हवाली केले यातील एक महिला पळून जाण्यात यशस्वी ठरली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!