. विदर्भ नागपुर येथे ईलेक्ट्रोहोमीओपॅथी च्या मान्यता संदर्भात बैठक संपन्न.
विदर्भ नागपुर येथे ईलेक्ट्रोहोमीओपॅथी च्या मान्यता संदर्भात बैठक संपन्न
जितेंद्र पेंदाम
प्रतिनिधि पब्लिक पंचनामा
सिंदेवाही/ पवनपार
विदर्भात नागपुर येथे ईलेक्ट्रोहोमीओपॅथी चिकित्सकानचा वर्षानुवर्ष चालत आलेला ईलेक्ट्रोहोमीओपॅथी चा लढा अगदी शेवटच्या टप्यात आलेला आहे,त्याकरीता भारत सरकारच्या IDC कडे ERDO कमिटीने कश्याप्रकारे आपले प्रश्न मांडले आणी शासनाने सुध्दा ERDO कमीटीला समजुन घेवून ईलेक्ट्रोहोमीओपॅथी शास्त्राचा प्रश्न निकाली काढण्या करीता कश्या प्रकारे पुढील अध्यासात्मक बाबी पुढे ठेवल्या आहेत त्याची पुर्तता करण्यासाठीचे व पुढील नियोजन विषयावर सविस्तर मार्गदर्शक् म्हनून
ERDO चे प्रमुख मार्गदर्शक
डॉ.अजितसिंग (पंजाब) उपस्थित होते व ERDO चे अध्यक्ष तथा मेडिकल असोसिएशन ऑफ ईलेक्ट्रोहोमीओपॅथीचे राज्य अध्यक्ष डॉ० सतिष जगदाळे साहेब यांचें हि सविस्तर मार्गदर्शन,लाभले कार्यक्रमाचे आयोजन विदर्भ साहीत्य संम्मेलन हॉल सिताबर्डी नागपुर येथे सकाळी 11ते दुपारी 5 या वेळेत् करण्यात आले होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ.नरेशचन्द्र सोनभद्रे यांनी केले,या प्रसंगी विविध जिल्ह्यातून प्रमुख पदाधिकारी त्यात..
डॉ.जी .एस.वर्मा जबलपूर
डॉ.नरेश सोनभद्रे नागपूर
डॉ.राजू कानेरकर अमरावती
डॉ.अनिल झोडे भंडारा
डॉ.काकडे सर नागपूर
डॉ.रविभाऊ नितनवरे नागपुर
डॉ.महेंद्र शेगोकार वर्धा
डॉ.संदिप खंगार भंडारा
डॉ.कीरण ठाकरे अकोला
डॉ.संतोष शेंडे अकोला
डॉ.हेमंत नाथे अकोला
डॉ.श्रीराम पांडे वाशिम
डॉ.संजय कीर्तनकर वाशिम
डॉ.स्नेहल राऊळ वाशिम
डॉ.सुरेश चौधरी यवतमाळ
डॉ.गजानन रेकलवार यवतमाळ
डॉ.संजय मेंढे यवतमाळ
डॉ.वसिम अलवि बुल
डॉ.दिपक पाटील बुलढाणा
डॉ.नंदिनी रिंडे बुलढाणा
डॉ.अनिता पवार अमरावती
डॉ.स्नेहल काळे अकोला
डॉ.राजु कनेरकर अमरावती
डॉ.प्रभाकर राणे अमरावती
डॉ.राजेंद्र ठाकुर अमरावती
डॉ.बनसोड अमरावती
डॉ .बि यु शिंदे धामनगाव रेल्वे
डॉ .दिनेश गायकी मोर्शी
डॉ .मधुकर उके तिवसा
डॉ .अनिल सोनार परतवाडा
डॉ .शरद धांडे दर्यापुर
डॉ .विजय जयस्वाल चिखलदरा
डॉ .विनायक ढोके भातुकली
डॉ .प्रविण ढोक अंजनगाव सुर्जी उपस्थिती होते,त्याच बरोबर मोठ्या संखेने चिकीत्सक बंधू उपस्थित होते.
तसेच चंद्रपुर जिल्ह्यातील इलेक्ट्रोहोम्योपैथी प्रॉक्टीशनर डॉ कवठे जिल्हाअध्यक्ष,डॉ राजपाल खोब्रागडे जिल्हा सचिव, डॉ जितेंद्र पेंदाम तालुका सचिव, डॉ चन्ने, डॉ चौधरी कळमगांव,डॉ प्रशात बोरकर, डॉ क्रिष्ना बोरकर, डॉ गोबाडे, डॉ कामडी, डॉ लांजेवार,आदीनी सहभाग नोंदविला.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!