उत्तम सुरक्षा राष्ट्रपती पदक प्राप्त.




शंकरपूर (प्रतिनिधी) 

भिसी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या शंकरपुर पोलीस चौकीत कार्यरत असलेले पोलीस शिपाई परमेश्वर नागरगोजे यांना उत्तम जीवन सुरक्षा राष्ट्रपती पदक  मिळाल्याबद्दल गावातील नागरिक व परिसरातील नागरिकांकडून अभिनंदन करण्यात आले आहे
पोलीस परमेश्वर नागरगोजे यांनी पेट्रोलिंग करतेवेळी शंकरपुर येथील  लहान मूलगी खेळत असताना विहिरीत पडलेल्या मुलीचे क्षणाचा विचार व आपल्या जिवाची पर्वा न करता  विहिरीत उडी घेऊन जीव वाचविले होते त्यांच्या या कामगिरीबद्दल उत्तम जीवन सुरक्षा राष्ट्रपती पदक प्राप्त झाले आहे ....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!