एल्गार प्रतिष्ठान द्वारा बाल संस्कार केंद्रामार्फत सांस्कृती कार्यक्रम


जिल्ह्यात

सरांडी : (शांताराम आदे)
एल्गार प्रतिष्ठान द्वारा बाल संस्कार केंद्र सरांडी, खांडला यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२६/१/२०२१रोज मंगळवरला रात्रौ 9 वाजता लहान मुलांचे कार्यक्रम घेण्यात आले,त्याप्रसंगी उद्घाटक म्हणून श्री राजेंद्र बोरकर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सिंदेवाही,कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री जितु भाऊ बोरकर धान्य व्यापारी रत्नापुर,प्रमुख पाहुणे वामनजी झोडे, संदीपभाऊ डोंगवार,अरुणजी मडावी,सुरेखा पर्वते रत्नापुर, सौ, उमाटे मॅडम, सौ,जवाते मॅडम सौ,रुपाली हनवते, ,गावातील ज्येष्ठ नागरिक सदाशिवजी मांदाळे,रमेशजी गुरणुले (पोस्ट मास्तर), जनार्धनजी गुरणुले,नानाजी गुरणुले(माजी पो.पा),सुखदेवजी मांदाळे,मनोहर जांभुळे, ज्ञानेश्वर जाभूळे(गाव समाज अध्यक्ष),श्रावण आदे,वासुदेव खाटे(शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष), भावराव गुरणुले, सौ,सुनंदा मांदाळे, सौ, वणमाला शेंडे(माजी ग्रा, पं, सदस्या),उपस्थित होत्या,संचालन शांताराम आदे,तर आभाप्रदर्शन आकाश कुंभरे यांनी केले, राजुभाऊ बोरकर यांनी कार्यक्रमाच्या प्रसंगी बोलताना सांगितले की,एल्गार प्रतिष्ठान ही एक अशी संस्था आहे की,सर्वसाधारण माणसाचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करणारी संस्था आहे,गरिबांना शासकीय कामात मदत करते,मजुरांचे प्रकरणे निकाली लावतात,आणि आता गरिबांच्या मुलांसाठी ही एक योजना सुरू केली,तर या संधीचा सोन केलं पाहिजे आणि सहकार्य करायला पाहिजे,या कार्यक्रमात नकला,पथनाट्य, मुकनाट्य,लावणी, नृत्य, सादर करून,मुलांनी कार्यक्रम पार पडला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!