मांगलगाव नदी पात्रातुन भिसी येथील रेती तस्कर करीत आहे रेती ची तस्करी

मंडळ अधिकारी व तलाटी यांच्या आशिर्वादाने तर नाही ?

तालुका - प्रतीनीधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - चिमुर तालुक्याती मौजा मांगलगाव या परीसरातील नदी पात्रातुन भिसी येथील रेती तस्कर रोत्रोला ट्रॅक्टर द्वारे मोठ्या प्रमानात रेती तस्करी करीत आहे.यांना सहकार्य मंडळ अधिकारी व तलाटी यांचा तर नाही ?  रेती तस्करी मोठ्या प्रमाणावर होत असून या रेती तस्करांनी या अगोदर नवेगाव,सिरसपुर,पुयारदंड महालगाव इत्यादी गावातील नदी पात्रातुन मागील पाच - सहा महीन्या पासुन नदी,नाले या पात्रातुन रेतीची तस्करी केली होती.आता मांगलगाव परीसरातील नदी पात्रातुन रात्र आणि भर दिवसा ट्रॅक्टर द्वारे रेतीची तस्करी केली जात आहे.या सर्व प्रकारची सुचना मंडळ अधिकारी व तलाटी यांना देऊन शुध्दा दुर्लक्ष का ? वरीष्ट अधिकाऱ्यानी याकडे लक्ष देऊन या रेती तस्करांवर कार्यवाही करण्यात यावी अशी स्थानिकांडून मागणी केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!